Thackeray-government's scam Kirit Somaiya

किरीट सोमय्या यांचे ठाकरे कुटुंबियांवर आरोप, ‘या’ अनोंदणीकृत कंपनीच्या चाैकशीची केली मागणी

नाशिक : भाजप नेते किरीट सोमय्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले कि, ‘श्रीजी’ हाेम या प्रकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची ८९ टक्के मालकी आहे. मात्र, ही कंपनी नोंदणीकृत नाही. त्यामुळे या कंपनीची चाैकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आमदारांचा घाेडेबाजार सुरु असल्याची […]

अधिक वाचा
court order

पुराव्याशिवाय विवाहबाह्य संबंधांचे आरोप करणे ही क्रूरता, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

छत्तीसगड : छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर पती/पत्नी कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्या जोडीदारावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावत असतील तर ते क्रौर्यच ठरेल. पतीला न सांगता पत्नीने आपल्या मुलीच्या लग्नासाठीचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले तर तेही मानसिक क्रौर्यच ठरेल, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले. बिलासपूरमधील न्यायालयाने क्रूरता आणि त्याग या कारणास्तव व्यक्तीच्या याचिकेवर घटस्फोट […]

अधिक वाचा
Sameer Wankhede father Dnyandev Wankhede react to nawab maliks allegations

नवाब मलिक त्यांच्या जावयाला पकडल्यापासून मागे लागले, समीर वानखेडे यांच्या वडिलांचा संताप

मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांच्या एका प्रमाणपत्राचा जुना फोटो शेअर करत त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचे म्हटल्याने नवा वाद […]

अधिक वाचा
Home Minister Anil Deshmukh's reaction to Parambir Singh's allegations

परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई : परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं कि, “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस […]

अधिक वाचा
home minister Anil Deshmukh

जळगावमधील महिला वसतिगृहात अनुचित प्रकार घडलाच नाही, ‘ते’ आरोप तथ्यहीन – गृहमंत्री

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काळ विधानसभेत बराच वादविवाद झाला. त्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी पोलिसांवर लावण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत असं काही घडलंच नसल्याची माहिती दिली. […]

अधिक वाचा
Allegations of Naik's wife and daughter

अन्वय नाईक यांच्या पत्नी व मुलीचे पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप

काँकर्ड डिझाइन कंपनीचे संचालक अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद यांनी दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथील फार्म हाऊस मध्ये आत्महत्या केली. अलिबाग पोलिसांना फार्म हाऊसमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यात अन्वय यांनी अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नीतेश सारडा यांनी अनुक्रमे ८३ लाख, चार कोटी आणि ५५ लाख रुपयांची देणी थकविल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आमच्या आत्महत्येसाठी या […]

अधिक वाचा