मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील गाडीचा मुंबईत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जुहू परिसरात घडला असून, अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी एका गाडीतून विमानतळावरून घरी जात असताना ही घटना घडली. सुदैवाने अक्षय कुमार आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार यांच्या […]
टॅग: Akshay Kumar
‘द काश्मीर फाइल्स’ ने माझा चित्रपटही बुडवला – अक्षय कुमार
मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने अभिनेता अक्षय कुमार देखील प्रभावित झाला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यातून निर्गमनावर आधारित आहे. एका अत्यंत हृदयद्रावक शोकांतिकेमागील सत्य समोर आणल्याबद्दल बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक केले. आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बच्चन […]
अक्षय कुमारच्या आईचे निधन
मुंबई : अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अक्षयने स्वतः ट्विट करून त्याच्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. अक्षयने ट्विट करत म्हटले कि, “माझी आई माझा कणा होती. मला आज असे दुःख वाटत आहे, जे मी […]
अक्षय कुमारच्या आईची प्रकृती चिंताजनक, अक्षय शूटिंग सोडून लंडनहून परतला
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या मुंबईत रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्षयच्या आईला शुक्रवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आता त्यांची प्रकृती खालावली आहे. अक्षय कुमारला त्याच्या आईबद्दल समजल्यानंतर, तो शक्य तितक्या लवकर यूकेमधून भारतात आला. अक्षय […]
अक्षय कुमारने केला कंगनाला सीक्रेट कॉल, कंगनाने केला खुलासा
मुंबई : कंगना रनौत नेहमीच तिच्या ट्वीटमुळे चर्चेत असते. कंगना नेहमीच बॉलिवूडमधील मूव्ही माफिया आणि घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवताना दिसते. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये कंगनानं अक्षय कुमारकडून तिला सीक्रेट कॉल आल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या कंगनाच्या ‘थलायवी’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक मोठ्या स्टार्सनी गुपचूप कॉल करून कौतुक केल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. कंगनानं अनेक गोष्टींचा […]
ड्रग्स प्रकरणावर अक्षय कुमारने सोडलं मौन
मुबई : अभिनेता अक्षय कुमारने अखेर मौन सोडलं आहे. अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना व माध्यमांना विनंती केली आहे. अक्षय आपल्या वोडिओ मध्ये म्हणाला कि “आज मी खूप जड अंत:करणाने बोलतोय. गेल्या काही दिवसांपासून बोलायची इच्छा होती, पण सगळीकडे इतकी नकारात्मकता पसरली आहे की काय बोलू आणि कोणाशी बोलू हे समजत नव्हतं. […]






