Covovax trials finally begin in India
देश पुणे महाराष्ट्र

मंकीपॉक्स लसीबाबत अदार पूनावाला नक्की काय म्हणाले? जाणून घ्या…

पुणे : दिल्लीत मंकीपॉक्स विषाणूची एक केस आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पूनावाला म्हणाले की, भारतात मांकीपॉक्सचे प्रमाण वाढल्यास, त्यांची कंपनी डॅनिश चेचक लसीचे काही दशलक्ष डोस आयात करण्यास तयार आहे. मंकीपॉक्सवर उपचार करण्यासाठी स्मॉलपॉक्स लसींचा वापर केला जाऊ शकतो. अदार पूनावाला यांनी असेही सांगितले की त्यांची कंपनी भारतातील लोकांना […]

India's 'Covishield' fully capable of fighting the new strain of Corona
कोरोना देश

सीरम इन्स्टिट्यूटची महत्त्वाची घोषणा, कोविशिल्ड लसीचे दर निश्चित, जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार?

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’नं महत्त्वाची घोषणा केली आहे. सीरमनं कोविशिल्ड लसीचे दर जाहीर केले असून अन्य देशांतील लसीपेक्षा कोविशिल्डचे दर कमी राहतील याची काळजीही घेण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या स्वाक्षरीनं या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं […]

Covovax trials finally begin in India
कोरोना देश पुणे

सिरमची दुसरी लस ‘कोव्होवॅक्स’च्या चाचण्या सुरू, ‘या’ महिन्यात येणार बाजारात

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले कि, “आशा आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत आमच्या कंपनीची कोविड -19 ची दुसरी लस बाजारात येईल. सिरम आणि यूएस वॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स (Covovax) या दुसर्‍या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे. कोव्होवॅक्स ची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून […]

Prime Minister Narendra Modi visited Serum Institute
पुणे

सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भेट, आदर पुनावाला यांनी सहकुटुंब केलं स्वागत

पुणे : कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब मोदींचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली. देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान […]

Adar Poonawala announces price and availability of Corona vaccine
देश

मोठी बातमी : अदर पूनावाला यांनी जाहीर केली करोना लसीची किंमत आणि उपलब्धता

अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविडशिल्ड करोना लसीचे १० कोटी डोस तयार असतील अशी माहिती दिली आहे. सध्या करोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी यावेळी करोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा केला आहे. मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र […]