Rekha Jare
महाराष्ट्र

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी घेवून हत्या, तिघांना अटक

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुपारी घेवून हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबरला रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली होती. रेखा जरे त्यांच्या कुटुंबियांसह संध्याकाळी […]

Shocking: member of a family brutally murdered
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

धक्कादायक : औरंगाबाद मध्ये चिमुकलीसह कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे हत्याकांड पहाटे पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात घडले आहे. अज्ञात हल्लेखोराने संभाजी निवारे यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, ८ वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा […]

The drunken man shot and killed his father
देश

किरकोळ कारणावरून वाद; मुलाने वडिलांची केली गोळ्या घालून हत्या

उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आपल्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली. घरातील टीव्ही बंद करण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर मुलाने वडिलांना गोळ्या घातल्या. आवाज ऐकून कुटुंबातील इतर जण बाहेर आले, तेव्हा वयोवृद्ध वडील जमिनीवर कोसळलेले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा […]

Four small siblings were brutally killed
महाराष्ट्र

चार चिमुकल्या भावंडांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

जळगाव : रावेर तालुक्यात बोरखेडा शिवारातील एका शेतात असलेल्या घरात अज्ञातांनी चार चिमुकल्या भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा जळगाव जिल्हा हादरला. ही खळबळजनक घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरापासून काही अंतरावर बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात मयताब भिलाला […]