पुणे : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर इतरही अनेकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्याच दरम्यान आता महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या वाईन संदर्भातील निर्णयावर महत्त्वाचे विधान केले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये […]
टॅग: शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या […]
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘तुमच्या मोठया ताईकडून ही छोटी भेट’ हा आगळावेगळा उपक्रम…
संगमनेर : ०३ डिसेंबर २०२१, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या एका स्तुत्य उपक्रमाला ‘तुमच्या मोठया ताईकडून ही छोटी भेट’ हे आपुलकीचे शिर्षक अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील यांनी दिले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी एक आगळावेगळा उपक्रम आखला.. या उपक्रमात गरजू मुलांना शालेय उपयुक्त वस्तू तसेच खाऊ […]
पाकिस्तान विरुध्द भारताच्या पराभवानंतर काही खेळाडूंविषयी उमटलेल्या प्रतिक्रिया अशोभनीय
मुंबई : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही खेळाडूंविषयी उमटत असलेल्या प्रतिक्रिया या अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे “द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स” आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियम […]
शेतीला सर्वोच्च प्राधान्य तसेच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज- राज्यपाल
अहमदनगर : कोरोना काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान […]
शरद पवार यांनी केलं नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचं भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं. नगरमधील महामार्ग भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती […]
शरद पवार म्हणाले, काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी, पण…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की ‘आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच काहीशी काँग्रेसची स्थिती आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) सरकारचे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. Rajya Sabha MP […]
नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने, मराठा आरक्षणाबाबत संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुढे काय करावं लागेल, याबाबतही राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं कि, “संभाजीराजे […]








