संगमनेर, ३ मार्च: संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थळी वादंग निर्माण झाला. आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला जोर्वे ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत, हे कार्यालय जोर्वेतच व्हावे अशी ठाम मागणी केली. ग्रामसभेत काही सदस्यांनी अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेस विरोध करत ठराव मांडला, मात्र बहुतांश ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत अप्पर तहसील […]
टॅग: राधाकृष्ण विखे-पाटील
मंत्रिपदाऐवजी अध्यक्ष पदासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुढे आल्याने समर्थक अस्वस्थ…
संगमनेर : राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाट्यात भाजपचे जेष्ठ नेते व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा शिर्डी मतदार संघासह अहमदनगर जिल्ह्यातील त्याच्यां कार्यकर्त्याना होती. ऐनवेळी वरिष्ठाच्या आदेशानतंर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने […]
शिवसेनेने त्यांच्या मूळ तत्वालाच गुंडाळून ठेवले आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेनेवर टीका
अहमदनगर : हनुमान चालीसा म्हणायला निघालेल्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. त्यामुळे ते कृती करू शकत नाहीत, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधत होते. राधाकृष्ण विखे म्हणाले, एका बाजुला […]
मुंबई काय राज्यापासून वेगळी आहे का? भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीत स्वत:ची निर्णयक्षमता दिसून येत नाही. महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे. त्याचबरोबर सरकारने टास्क फोर्सने सुचविलेल्या सुचनांचा फेरविचार करावा, असेदेखील विखे […]
चिंताजनक! शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला म्युकरमायकोसिस
अहमदनगर : शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला कोरोना होऊन गेल्यानंतर आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट (PMT) रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने चिंतेत भर पडली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत राहते. त्यांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांना दोन मुली असून धाकटी मुलगी पाच महिन्यांची आहे. […]
राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका – बाळासाहेब थोरात
अहमदनगर : संगमनेर शहरात गुरुवारी दिल्ली नाका परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राधाकृष्ण विखे यांनी या घटनेचा निषेध केला होता. तसेच संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती. बाळासाहेब थोरात यांनीही आता संगमनेरमधील घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते […]





