मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आले होते. मात्र, सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. […]
टॅग: राजीनामा
महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत
मुंबई : महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कुंभकोणी यांची ७ जून २०१७ रोजी राज्याचे महाअधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ७ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना तत्कालीन मंत्रिमंडळाने या पदावर कायम ठेवले. तत्कालीन मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर १२ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळाने कुंभकोणी यांच्या […]
हायकमांडच्या आदेशाचे पालन! नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला पदाचा राजीनामा
पंजाब : पंजाबमध्ये काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पक्षात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांडच्या आदेशाचे पालन केले आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सर्व निवडणूक राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले होते. […]
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा राजीनामा
उत्तराखंड : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल गुरमीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करत राहण्यास सांगितले आहे. राजीनामा दिल्यानंतर पुष्कर सिंह धामी म्हणाले की, नवीन जनादेश मिळाला आहे, या […]
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, पक्षात अपमानजनक वागणूक मिळाल्याची खंत केली व्यक्त
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही वेळापूर्वी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की मला पक्षात अपमानजनक वागणूक देण्यात येत होती. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले कि, “मला अपमानजनक वागणूक देण्यात आली. आज […]
दीपिका पादुकोणने दिला MAMI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा
दीपिका पादुकोणने मुंबई अॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती दीपिकाने सोमवारी सोशल मीडियावर शेअर केली. तिने राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे. ती म्हणाली की सध्या मी आवश्यकतेनुसार लक्ष देऊ शकत नाही. 2019 मध्ये आमिर खानची पत्नी किरण राव यांच्या जागी दीपिकाला MAMI चे अध्यक्षपद देण्यात आले होते. दीपिकाने […]
संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला
मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड यांनी रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच असल्याची बाब समोर आली आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला देखील आहे. […]
संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पोहोचलाच नाही
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कायदेशीरपणे संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत. दरम्यान, संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे […]







