Projects should be completed on time - Chief Minister Uddhav Thackeray

प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई शहरासह महानगर परिसराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. हे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री […]

अधिक वाचा
cm uddhav thackeray flag off the trail run of metro on line 2a and line 7

मेट्रोच्या 2A आणि मेट्रो 7 चाचणीला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई : मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवलीतील आकुर्ली स्टेशनवरुन या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होते. येत्या ऑक्टोबर महिन्यात पहिला टप्पा सुरु होईल, असं सांगितलं जात […]

अधिक वाचा
Leader of Opposition Devendra Fadnavis's letter to Chief Minister on Metro issue

मेट्रोच्या प्रश्नावर अक्षम्य दुर्लक्ष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. मेट्रोच्या प्रश्नावर अतिशय अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि, मेट्रो-३ च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला […]

अधिक वाचा