Extreme Cold Weather Hits China Ultramarathon, Kills 21 Runners

बापरे! खराब हवामानामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ स्पर्धकांचा मृत्यू

बीजिंग : चीनमध्ये खराब हवामानामुळे १०० किलोमीटर क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गांसु प्रांतात एक पर्यटन स्थळ असलेल्या यल्लो रिव्हर स्टोन फॉरेस्टमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या मॅरेथॉनमध्ये एकूण १७२ जण सहभागी झाले होते. सकाळपर्यंत मृतांची संख्या २१ झाली होती. मॅरेथॉनमध्ये […]

अधिक वाचा
china consider corona as a biological weapon in 2015

धक्कादायक खुलासा : चीनकडून 2015 मध्येच ‘कोरोना विषाणू’ शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार, अमेरिकेला मिळाले पुरावे

बीजिंग : चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार २०१५ मध्येच केला होता. कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्याच्या पाच वर्षे अगोदरच त्यांनी याबाबत चर्चा केली होती. तिसरे जागतिक महायुद्ध हे जैविक अस्त्रांचे असेल, असे भाकित देखील त्यावेळी चिनी वैज्ञानिकांनी केले होते अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रात दिली आहे. […]

अधिक वाचा