पुणे : शहर हादरवून टाकणाऱ्या नकुल भोईर हत्येच्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिस तपासात उघड झाले आहे की नकुल भोईरची हत्या ही त्याची पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१) यांनी एकत्रितपणे नियोजित करून केली होती. चिंचवड पोलिसांनी सिद्धार्थ पवारला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू […]
टॅग: पुणे क्राईम न्यूज
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील अपडेट : आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची व्यापक मोहीम
पुणे : स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 37) याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, विशेषतः गुनाट गावात ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले होते, जिथे तो लपल्याचा संशय होता. आरोपी दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा राहिवासी आहे. […]
पुणे हादरलं! वास्तुशास्त्र सल्लागाराला कॉफीतून गुंगीचे ओैषध, अपहरण नंतर खून, १७व्या दिवशी गूढ उलगडलं
पुणे : बिबवेवाडीतील वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून त्याचा खून झाल्या नंतर निरा नदीत शोध मोहीम राबवित अली होती. १७ दिवसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधून काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी दोघांना अटक केली होती. खूनानंतर आरोपींनी मृतदेह निरा नदीत फेकून दिला होता. निलेश वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे […]
पत्नी आणि मुलानंतर आता आढळला आबीद शेख यांचा मृतदेह, गूढ वाढलं…
पुणे : पुण्यातील शेख कुटुंबीय काही दिवसांपूर्वी पिकनिकसाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर बेपत्ता असलेल्या आबीद शेख यांचा मृतदेह पुण्याजवळील खानापूर गावातील एका नदीत आढळून आला. आबीद शेख यांच्या मृतदेहासोबत काही कागदपत्रे सापडले असून त्यात आलिया शेख यांच्या आधार कार्ड आणि ओळखपत्राचा समावेश आहे. पुण्यातील सासवडमध्ये 15 जून रोजी सकाळी आलिया शेख या महिलेचा मृतदेह आढळला […]
पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले ‘ते’ मृतदेह आई आणि मुलाचे, पण…
पुणे : सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर रात्री एका सहा ते आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळ आढळून आला. हे दोन मृतदेह आई आणि मुलाचे असल्याचे उघड झाले आहे. मृत महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. परंतु, आलिया यांचे पती आबीद शेख […]





