Farmers ready to meet government on December 29

शेतकरी आंदोलनामुळे एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, सरकारचे लोकसभेत उत्तर

नवी दिल्ली : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात माहिती दिली आहे की कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद कृषी मंत्रालयाकडे नाही. अशा परिस्थितीत मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वास्तविक, सरकारला लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता की आंदोलनादरम्यान किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला याची […]

अधिक वाचा
bahadurgarh over speeding truck women farmer protesters died in accident

हरियाणात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने शेतकरी आंदोलनकर्त्या महिलांना चिरडलं, 3 महिलांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

बहादूरगड : नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात वेगवेगळ्या कारणांनी आत्तापर्यंत जवळपास २०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता हरियाणाच्या बहादूरगडमध्ये पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी पहाटे भरधाव ट्रकने तीन आंदोलनकर्त्या महिलांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. ट्रकने चिरडल्यामुळे तीन […]

अधिक वाचा