मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला हाय-प्रोफाइल मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिली आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला गेल्या वर्षी मुंबईच्या किनाऱ्यावर एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर आणि ड्रग्ज सापडल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला जामीन देण्यात आला. ‘पुराव्याअभावी’ सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, तर १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले […]
टॅग: आर्यन खान
ब्रेकिंग! आर्यन खानला जामीन नाहीच, सुनावणी उद्यापर्यंत तहकूब
मुंबई : आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ठेवली आहे. उद्या दुपारी अडीचनंतर या प्रकरणाची सुनावणी होईल, असे न्यायमूर्ती सांबरे यांनी सांगितले. एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवरून अटक केलेल्या आठ जणांमध्ये तिघांचा समावेश आहे. NCB […]
…म्हणून समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला फटकारले
मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात तुरुंगात आहे आणि आता अभिनेत्री अनन्या पांडेही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आली आहे. शुक्रवारी याप्रकरणी अनन्या पांडेची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली, मात्र काल ती नियोजित वेळेऐवजी तीन तास उशिराने एनसीबी कार्यालयात पोहोचल्यामुळे अनन्याला फटकारण्यात आले. […]
शाहरुख खानला मोठा झटका, BYJU’S ने थांबवल्या शाहरुखच्या सर्व जाहिराती
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या केसचा परिणाम आता त्याचे वडील शाहरुख खानच्या व्यवसायावर होऊ लागला आहे. लर्निंग App BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. एवढेच नाही तर शाहरुखच्या प्री-बुकिंग जाहिरातीचे प्रकाशनही थांबवले आहे. शाहरुखच्या स्पॉन्सरशिप डील्सच्या व्यवहारांमध्ये BYJU’S हा सर्वात मोठा ब्रँड आहे. शाहरुखला या ब्रँडकडून वर्षाला 3 ते 4 कोटी […]
चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा, आढळले ड्रग्स
मुंबई : चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या मुंबईच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापे टाकले. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत आणखी ७ जणांना अटक करण्यात आली होती. प्रोड्युसर इम्तियाज खत्रीच्या घरी छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता 18 […]
आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज आज मुंबईतील किल्ला कोर्टच्या दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानचा अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. कालची रात्र आर्यनसह इतर आरोपींनी तुरुंगाऐवजी एनसीबी कार्यालयात काढली. आज […]
आर्यन सुमारे 4 वर्षांपासून करतोय ड्रग्सचा वापर, चौकशीदरम्यान सतत रडतोय आर्यन खान
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या क्रूजमधील ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. आर्यन खान, त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि अन्य आरोपी मुनमुन धमेचा यांना एनसीबीने पकडले होते. रविवारी संध्याकाळी न्यायालयाने या तीन आरोपींना एका दिवसाच्या एनसीबीच्या कोठडीत पाठविले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सतत चौकशी सुरु आहे. ड्रग प्रकरणात अनेक मोठ्या गोष्टी बाहेर […]
ड्रग्ज पार्टी प्रकरण : शाहरुखचा मुलगा आर्यनसह तीन जणांना अटक
मुंबई : मुंबई येथून गोव्याला जात असलेल्या क्रूझवर शनिवारी रात्री उशिरा एनसीबीच्या पथकाने छापा टाकला होता. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या क्रूझवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. एनसीबीने या सर्वांची कसून चौकशी केली, त्यानंतर काही वेळापूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन […]
मुंबई- गोवा क्रूझवर एनसीबीची कारवाई, शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान NCBच्या ताब्यात
मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईहून गोव्याला निघालेल्या मोठ्या क्रूझवर कारवाई करत ड्रग पार्टी करणाऱ्यांना अटक केली आहे. एनसीबीची ही कारवाई अतिशय गुप्तपणे सुमारे ७ तास सरू होती अशी माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १३ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित […]









