Mumbai Police
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत हाय अलर्ट जारी, दिल्ली स्फोटानंतर अजित पवार यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

मुंबई : दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा इस्रायलच्या दूतावासापासून अगदी जवळ आयईडी स्फोट घडवून आणण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. खबरदारी म्हणून दिल्ली आणि मुंबई विमानतळ तसेच सर्व प्रमुख ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना देत सर्वत्र सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीत इस्रायलच्या […]

Relief to Ajit Pawar clean chit from election officials
महाराष्ट्र मुंबई

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला काडीचाही अर्थ नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेत असताना आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काडीचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

कुणी काय लपवाछपवी केली, कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अजित पवारांनी दिला इशारा

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आले आहेत, असं असलं तरीही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली, मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, सांगू का?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद […]

Shiv Jayanti celebrations should be celebrated in a safe environment - Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

शिवजयंती उत्सव सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेल्यावर्षी […]

So no one should get excited, Chandrakant Patil replied to Ajit Pawar
महाराष्ट्र राजकारण

…त्यामुळे कोणीही हुरळून जाऊ नये, चंद्रकांत पाटील यांनी दिलं अजित पवार यांना प्रत्युत्तर

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “देवेंद्रजी, मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे.” असं सांगितलं होतं. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला होता. आता त्यांना चंद्रकांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं. एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी […]

Ajit Pawar taunts Chandrakant Patil
महाराष्ट्र

एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, अजित पवार यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे : “देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (25 डिसेंबर) पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी टोला लगावला कि, “मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?” अजित पवार म्हणाले की, “एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी […]

Nilesh Rane harshly criticise Ajit Pawar
महाराष्ट्र

गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं, पण.. – निलेश राणे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल गौप्यस्फोट करत म्हटलं होतं कि, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे अनेक आमदार आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा […]

DCM Ajit Pawar slams Chandrakant Patil
महाराष्ट्र राजकारण

चंद्रकांत पाटील हे बावचळल्यासारखे बोलत असतात – अजित पवार

सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजपचे नेते कोणाहीबद्दल काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ […]

priya gaikwad
कोरोना पुणे महाराष्ट्र

जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता; जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक

पुणे: माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. असा सवाल रागिणी गमरे त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. माझी मुलगी प्रिया गायकवाड चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रिया गायकवाड  ही महिला बरी […]