Ind vs Eng 2nd ODI : India set 337 runs target for England

Ind vs Eng 2nd ODI : भारताने इंग्लंडपुढे ठेवले ३३७ धावांचे आव्हान, केएल राहुलचे दमदार शतक

पुणे : भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचा आव्हान ठेवलं आहे. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक ठोकलं. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इयान मॉर्गन जखमी असल्यामुळे संघाबाहेर असून इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे […]

अधिक वाचा
IND vs ENG 3rd Test: India win by 10 wickets

IND vs ENG 3rd Test : भारताचा 10 गडी राखून दणदणीत विजय

IND vs ENG 3rd Test : तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन […]

अधिक वाचा
IND vs ENG : Another blow to the Indian team after the defeat

विराट कोहलीवर येऊ शकते बंदी, तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही?

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकत चार सामन्यांची मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. पण तिसर्‍या कसोटीत कर्णधार विराट कोहलीवर बंदी होऊ शकते. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कर्णधार विराट कोहलीने तिसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी पंच नितीन मेननच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. […]

अधिक वाचा
Kerala HC issues notice to Virat Kohli, Tamanna

विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांना केरळ उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि राज्य सरकारला राज्यात ऑनलाइन जुगार खेळण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश एस. माणिकुमार यांच्या अध्यक्षतेखालील विभाग खंडपीठाने कोहलीसह मल्याळम अभिनेता अजू वर्गीस आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना नोटीस बजावली. हे सेलिब्रिटी ऑनलाइन रम्मी गेम्सचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असतात. याचिकाकर्ते पॉली वडक्कन […]

अधिक वाचा
Kohli on paternity leave, but Natarajan still can't see girl, Sunil Gavaskar accuses management

कोहलीला पॅटर्निटी रजा, परंतु नटराजन अजूनही मुलीला पाहू शकला नाही, सुनील गावस्कर यांचे व्यवस्थापनावर आरोप

माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारतीय संघात मतभेद असल्याचा आरोप करत व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, संघातील खेळाडूंमध्ये भेदभाव केला जात आहे. विराट कोहलीला पॅटर्निटी लीव्हची परवानगी मिळाली. तर, टी. नटराजनला आयपीएल दरम्यान मुलगी झाली, परंतु नटराजन आतापर्यंत मुलीला पाहू शकला नाही. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत […]

अधिक वाचा
Ind vs Aus 3rd ODI: Team India beat Australia by 13 runs

Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी विजय मिळवला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विजय मिळवत मालिका मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर जमा झाली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजानी केलेल्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज फक्त २८९ धावाच करु शकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा […]

अधिक वाचा
Sunil Gavaskar- Anushka Sharma

गावस्करांनी दिलं ‘अनुष्का शर्मा वादा’वर स्पष्टीकरण

अबू धाबी : आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने दोन झेल सोडले तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याचवेळी गावस्कर यांनी आपल्या कॉमेंट्रीत  म्हटले कि “विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे”  हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी […]

अधिक वाचा