Rheas FIR against Sushant's sister Priyanka will not be quashed

ब्रेकिंग : सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंकाची सुप्रीम कोर्टात धाव, FIR रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रियंका सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून तिच्याविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. 7 सप्टेंबर 2020 रोजी रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणींविरूद्ध मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बनावट प्रिस्क्रिप्शन आणि प्रतिबंधित असलेली औषधे […]

अधिक वाचा
Riya Chakraborty appeared in the trailer of the movie 'Chehre'

‘चेहरे’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्ती दिसली, पण…

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचा ट्रेलर आज (18 मार्च) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. ‘चेहरे’च्या टीझर्स आणि पोस्टर्समधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती गायब झाल्यानंतर तिला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा सर्वत्र केली जात होती. पण, ट्रेलरमध्ये रिया दिसत आहे. 2 मिनिट 22 […]

अधिक वाचा
Chargesheet filed by NCB in Sushant Singh Rajput death case

सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरण : NCB कडून 30 हजार पानांचे चार्जशीट दाखल, रियासह 33 आरोपींची नावे

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) शुक्रवारी मुंबईतील NDPS न्यायालयात चार्जशीट दाखल केले. हे चार्जशीट 30 हजार पानांचे आहे. आरोपपत्रात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 33 आरोपींची नावे आहेत. 5 फरार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे […]

अधिक वाचा
Actress Rhea Chakraborty's brother Showik Chakraborty

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर

अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविकला सशर्त जामीन मंजूर केला आहे. रिया चक्रवर्तीसह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली […]

अधिक वाचा
Riya in drugs case

ड्रग्स प्रकरणी रियाने केले बॉलिवूडशी संबंधित धक्कादायक खुलासे; मोठमोठी नावं आली समोर

मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे. एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी […]

अधिक वाचा
Rhea confessed to buying drugs

रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही

मुंबई :  रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]

अधिक वाचा