Marathi artists met Raj Thackeray
महाराष्ट्र मुंबई

मराठी नाट्य कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. यावेळी प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे उपस्थित […]

Raj Thackeray met the Governor
महाराष्ट्र

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. […]

MNS starts The Fridge of Humanity
महाराष्ट्र मुंबई

कुणीही उपाशी पोटी झोपू नये म्हणून मनसे सुरु करत आहे अनुकरणीय उपक्रम – ‘माणुसकीचा फ्रिज’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माहीम व दादर येथे सुरु होणाऱ्या मनसेच्या नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली. कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेतून ‘माणुसकीचा फ्रिज’ अशा नावाचा एक अनुकरणीय उपक्रम मनसे तर्फे सुरु करण्यात येत आहे. मनसे रिपोर्टने अधिकृतरीत्या ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे कि, मनसेच्या माहीम […]

Maharashtra Navnirman Sena leader Amit Raj Thackeray
मुंबई

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमीत ठाकरे यांच्या तातडीने काही चाचण्यात केल्या गेल्या होत्या. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. परंतु खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमित ठाकरे यांच्या मलेरिया आणि इतर […]

Amazon founder Jeff Bezos takes note of MNS
महाराष्ट्र मुंबई

मनसेच्या मराठीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी घेतली दखल

मराठी भाषेच्या वापराबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नेहमी आग्रही असते. मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे. मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अॅमेझॉन.इन’ च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिला […]

Maharashtra Navnirman Sena leader Amit Raj Thackeray
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर, घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अमित ठाकरे यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शिवाय, मलेरिया टेस्ट देखील निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. एक-दोन दिवसात त्यांना […]

mns chief raj thakre
देश राजकारण

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंचा संताप; उत्तरप्रदेशातील प्रशासन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? : राज ठाकरें

मुंबई : हाथरस घटनेवरुन राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावरुन सोशल मीडियात आणि देशाच्या विविध भागात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारा दरम्यान पीडित मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं […]