Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
पुणे महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख, ठिकाण आणि वेळ ठरली…

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. राज यांची २१ तारखेची सभा आता २२ मे रोजी (रविवारी) होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच इथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांची जाहीर सभा होईल, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राज ठाकरे येत्या ५ […]

mns leader raj thackeray anger on hawker attack on thane municipal corporation female officer
महाराष्ट्र मुंबई

महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा फेरीवाला पोलिसांकडून सुटेल तेव्हा… राज ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

मुंबई : ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. यावेळी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची तीन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर […]

Marathi artists met Raj Thackeray
महाराष्ट्र मुंबई

मराठी नाट्य कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. यावेळी प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे उपस्थित […]

Raj Thackeray met the Governor
महाराष्ट्र

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. […]