A bus carrying 54 passengers crashed into a canal

५४ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कालव्यात कोसळली, 4 प्रवाशांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात आज सकाळी (१६ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. ही बस सतनाकडे जात असताना कालव्यात कोसळली. बसमध्ये ५४ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस कालव्यात कोसळल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 7 लोकांना वाचवण्यात यश मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस कालव्यात […]

अधिक वाचा
Cabinet approves Love Jihad bill in madhya pradesh

मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी

मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आता त्याला 28 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंडळ जाईल. शनिवारी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मसुदा मंजूर झाला. यावेळी कायदा अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही कायदा आणखी कठोर केला पाहिजे, असे म्हटले आहे. उत्तर […]

अधिक वाचा
Offensive work in the spa center

स्पा सेंटरमध्ये सुरु होते आक्षेपार्ह काम, गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई

भोपाळ : भोपाळमधील कोलार येथील स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली. येथे स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सेंटरमधून स्पा सेंटरचा मॅनेजर आणि तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये तीन महिला आणि पुरूष आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तसेच सेंटरमध्ये […]

अधिक वाचा
first installment of GST compensation

जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी

नवी दिल्लीः  केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]

अधिक वाचा