रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैय्या […]
टॅग: नारायण राणे
नारायण राणेंना न्यायालयाचा दणका, जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम दोन आठवड्यांत तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणात सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे हायकोर्टाला आढळले आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी […]
नारायण राणे आणि नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्यावर कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे उद्या उपनगर मालवणी येथे मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की याआधी […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ड्युटीवरील चालकाचा मृत्यू, मृताच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मालमत्ता विभागाच्या चालकाचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विभागावर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे. वैद्यकीय रजेवर असूनही त्यांना ड्युटीवर मंत्री नारायण राणे यांच्यासोबत ठेवण्यात आले, असा आरोप आहे. नातेवाईकांनी विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कुमार वर्मा राज्य […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली आहे. राणे उद्यापासून त्यांची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु करणार आहेत. मात्र त्यापूर्वी नारायण राणे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. २ दिवसांपूर्वी नारायण राणे यांना झालेल्या अटकेच्या कारवाईदरम्यान त्यांचा रक्तदाब वाढला होता. याशिवाय त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. […]
नारायण राणे यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण, पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आपली भूमिका
मुंबई : ‘तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही, तुम्हाला सर्वांना मी पुरून उरलो तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणीही नव्हते. त्यांना आमचा बंदोबस्त करायचा करू द्या, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली […]
मोठी बातमी! नारायण राणे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना […]
रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नारायण राणें यांना अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Narayan Rane’s anticipatory bail rejected by Ratnagiri court #NarayanRane — Prithviraj Maske (@PrithvirajM25) […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं नारायण राणे यांचं अभिनंदन
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले खासदार नारायण राणे यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, स्वत:चा स्वाभिमान पक्ष आणि आता भाजप असा प्रवास करणारे नारायण राणे यांना मोदी सरकारमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेत असताना नारायण […]
मी कधीच बंद खोलीत चर्चा करत नाही, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. काय म्हणाले अमित शाह? “सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. […]