immediate lockdown needs in india for a few weeks over break the coronavirus chain says dr anthony s fauci

भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय, भारताला मदत करण्यात विश्व कमी पडलं – अमेरिकेचे साथरोग तज्ज्ञ डॉ. फौसी

नवी दिल्ली : भारतासारख्या देशात कोरोना साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं मत अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी एस फौसी यांनी व्यक्त केलं आहे. भारतात काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लावलं तर परिस्थिती सुधारू शकते, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारमध्ये डॉ. अँथनी फौसी मुख्य आरोग्य सल्लागार म्हणून जबाबदारी हाताळत आहेत. देशात तात्काळ […]

अधिक वाचा
President Joe Biden lost his footing while climbing up the steps to Air Force One

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]

अधिक वाचा
President Joe Biden gave great relief to Indians by signing orders on immigration

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इमिग्रेशनबाबत ‘या’ आदेशांवर केल्या स्वाक्षऱ्या, हजारो भारतीयांना मोठा दिलासा,

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेले काही निर्णय राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बदलण्यास सुरुवात केली आहे. बालकांची त्यांच्या कुटुंबीयांपासून ताटातूट करणारे अमेरिकेतील याआधीच्या ट्रम्प प्रशासनाचे जाचक इमिग्रेशन धोरण बदलण्यासंदर्भातील तीन सरकारी आदेशांवर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडनयांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीयांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. बायडन यांनी या […]

अधिक वाचा
Corona vaccine taken by US President-elect Joe Biden

अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतली कोरोनाची लस

अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्याचं लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं. जेव्हा कोरोनाची लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत, यासाठी आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं. जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली. “जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा लोक तयार […]

अधिक वाचा
Donald Trump

…तरच मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे- डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउस सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, इलेक्टोरल कॉलेजनी जो […]

अधिक वाचा
Donald Trump finally conceded defeat

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता […]

अधिक वाचा
Joe Biden's speech

अखेर सातारा पॅटर्न यशस्वी, जो बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मात्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष हे जो बायडनच होतील यात काही शंका […]

अधिक वाचा