Water release from Khadakwasla dam increased; Citizens urged to be vigilant
पुणे महाराष्ट्र

खडकवासलातून पाण्याचा २४,८२७ क्युसेकने विसर्ग; नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ

पुणे : खडकवासला धरण प्रशासनाने मंगळवारी दुपारी मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे. दुपारी ४:०० वाजेपूर्वी १९,३३४ क्युसेक इतका असलेला विसर्ग २४,८२७ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती धरण अधिकाऱ्यांनी दिली. पाटबंधारे विभागाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात जलसाठा वेगाने वाढत आहे. यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित […]

Water release from Khadakwasla dam increased; Citizens urged to be vigilant
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारी वाढवण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणातून ११,८७८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारी २ वाजेपासून हा विसर्ग वाढवून १५,४४२ क्युसेक इतका करण्यात आला आहे. पावसाळा आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गाची मात्रा पुढे आणखी वाढवली किंवा कमी केली जाऊ […]

Water release from Khadakwasla dam increased; Alert issued to citizens living along the river
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग बुधवारी वाढविण्यात आला. सकाळी १० वाजता घेतलेल्या निर्णयानुसार सुरुवातीला ६,४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता, जो नंतर ८,५२२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. स्वारगेट येथील मुठा कालवा सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी […]

Khadakwasla dam now releasing 4,345 cusecs; High alert issued in Pune
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून आता ४,३४५ क्युसेक्सने विसर्ग; पुण्यात हाय अलर्ट जारी

पुणे : खडकवासला धरण अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी ६ वाजता मुठा नदीपात्रात ४,३४५ क्युसेक पाणी विसर्ग करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या देखरेख अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली. दुपारी सुरू झालेल्या २,००० क्युसेक विसर्गापेक्षा हा विसर्ग जास्त असून, पावसाच्या तीव्रतेनुसार पुढील तासांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खबरदारीचे उपाय जारी वाढत्या पाण्याच्या […]

2,000 cusecs released from Khadakwasla dam
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग

मुंबई : खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे […]

pune rain
पुणे महाराष्ट्र

घाबरुन जाऊ नका, वेळ पडलीच तर रहिवाशांना एअरलिफ्ट करा!, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश;

पुणे : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत ३७० मिलीमीटर पाऊस झाल्यानं पुण्यातील स्थिती गंभीर आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी आपल्या सुरक्षेचा काळजी घ्यावी. घाबरुन […]

Water To Be Released From Khadakwasla Dam
महाराष्ट्र

पुणे शहराची पाणी कपात आजपासून रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी कपात आजपासून रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २१.६२ टीएमसी असून गतवर्षी याच कालावधीत हा साठा २१.४२ टीएमसी होता. वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० टीएमसी पाण्याची आवश्यकता […]

Water To Be Released From Khadakwasla Dam
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून विसर्ग कमी करून केला 5564 क्युसेक, पावसाच्या प्रमाणानुसार पुढील निर्णय…

पुणे : संततधार पावसामुळे खडकवासला धरण जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, खडकवासला धरण परिसरात मंगळवारच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग कमी करून सकाळी ११ वाजता ५५६४ क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा […]

Water To Be Released From Khadakwasla Dam
पुणे महाराष्ट्र

ब्रेकिंग! पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : खडकवासला धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रात्री 11.30 च्या सुमारास खडकवासला धरणाच्या स्पिलवेमधून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रारंभिक विसर्ग 1000 क्युसेक असेल. धरणातील आवक पाहता विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगण्यात आलेले आहे. “खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने आज रात्री […]