पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुण्यातील रुग्णालयांमध्ये आता बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयात तब्बल ८० टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही महत्वाची […]
टॅग: कोविड-19
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा करोनाची लागण;
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली कि माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. गेल्या वर्षी १२ जून या दिवशी धनंजय मुंडे […]
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाश आमटे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असं त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी म्हटलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना गेल्या ७ दिवसांपासून ताप आणि खोकला येत होता. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची RTPCR चाचणी […]
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा
मुंबई : उद्यापासून मुंबई लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद होती. परंतु, त्यापूर्वी […]
चिंताजनक : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव
भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. या सहा जणांना […]





