नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीचा बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की कोरोना लसीचा बूस्टर डोस कोविड 19 चा धोका कमी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रभावी आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना संसर्ग रोखण्यासाठी आणि […]
टॅग: कोरोनाव्हायरस
वयोमानानुसार कोरोनाव्हायरसचा होतोय वेगवेगळा परिणाम, नव्या अभ्यासात झाला ‘हा’ खुलासा
न्यूयॉर्क : वयोमानानुसार कोरोनाव्हायरसची तीव्रता बदलते. एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की तरुण लोक, विशेषत: लहान मुलांमध्ये कोरोनाची कमी गंभीर लक्षणे आढळतात. वृद्धांना कोरोनाच्या गंभीर संसर्गाला सामोरे जावे लागते. मात्र, यामागील खरे कारण आणि फरक शोधण्यात शास्त्रज्ञांना समस्या येत आहेत. तथापि, कोणत्या एंजाइममुळे वृद्ध व्यक्तींना कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा सामना करावा लागतो, हे शोधण्यात […]
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, अजित पवार यांनी दिला इशारा
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की निर्बंध शिथील झाल्यानंतर फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर तसंच राज्याच्या बाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परत आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील, तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही […]
कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुरुषांच्या गुप्तांगावर कब्जा करतोय कोरोना विषाणू, संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती
पुरुषांना कोरोनामधून बरे झाल्यानंतर देखील कोरोना विषाणू धोका पोहोचवत असल्याचं समोर आलं आहे. एका नवीन अभ्यासानुसार, पुरुष बरे झाल्यानंतरही कोरोना विषाणू त्यांच्या गुप्तांगात जाऊन तेथे राहत आहे. ज्यामुळे पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शन (स्तंभन दोष) झाल्याचं अनुभवत आहेत. कोरोना विषाणू पुरुषांच्या लिंगात उपस्थित इरेक्टाइल पेशींवर कब्जा करत आहे. याचा गंभीर परिणाम पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर होत आहे. मियामी […]
बिग ब्रेकिंग : केंद्राकडून महत्वाच्या सूचना, कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवा
नवी दिल्ली : भारतात पुन्हा कोरोना व्हायरसच्या संसर्गामध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने कोविशील्ड संदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्राने राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यास सांगितले आहे. एनटीजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशीनुसार या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवडे करण्यास सांगितले आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप आणि लस […]
महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले
मुंबई : महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचं स्वागत करावं, असं म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे. सर्कुलरमध्ये विशेषत: दहा वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या […]






