sushant singh rajput

NCB ची मोठी कारवाई, सुशांतला ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर हरीश खानला अटक

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान नावाच्या या ड्रग पेडलरला एनसीबीने वांद्रेमधून अटक केली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज […]

अधिक वाचा
Chargesheet filed by NCB in Sushant Singh Rajput death case

सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने पिठानी याला ड्रग्स प्रकरणात हैदराबादमधून अटक केली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने यापूर्वी सिद्धार्थ पिठानी याची अनेक वेळा चौकशी केली होती. सीबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये त्याची सलग अनेक दिवस चौकशी केली होती. ड्रग्स प्रकरणात यापूर्वीही बर्‍याच लोकांना […]

अधिक वाचा
Chargesheet filed by NCB in Sushant Singh Rajput death case

सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरण : NCB कडून 30 हजार पानांचे चार्जशीट दाखल, रियासह 33 आरोपींची नावे

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) शुक्रवारी मुंबईतील NDPS न्यायालयात चार्जशीट दाखल केले. हे चार्जशीट 30 हजार पानांचे आहे. आरोपपत्रात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 33 आरोपींची नावे आहेत. 5 फरार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे […]

अधिक वाचा
sushant singh rajput

सुशांतला ड्रग्सची सवय कशी लागली? ऋषिकेश पवारच्या अटके नंतर एनसीबीचा खुलासा..

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने मंगळवारी सुशांत सिंह राजपूतचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला ड्रग्स प्रकरणात अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत 30 लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 2019 मध्ये ऋषिकेश पवार सुशांतसोबत त्याच्या ड्रिम प्रोजेक्टवर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. परंतु, सुशांतने ऋषिकेशच्या वागणूकीमुळे त्याला कामावरुन काढून […]

अधिक वाचा
NCB demands cancellation of bail of Bharti Singh and Harsh Limbachia

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, एनसीबीची मागणी

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते दोघेही जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. परंतु ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी एनसीबीने न्यायालयात केली आहे. भारती आणि हर्षच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा जप्त केल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी त्या दोघांनाही अटक करण्यात […]

अधिक वाचा
NCB raids actor Arjun Rampal's Mumbai home

NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने आज बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा मारत तपास केला. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव याआधीही आले होते. एनसीबीने गेल्याच महिन्यात अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अगिसिलाओसला अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम टॅब्लेट आढळल्या होत्या. एनसीबीने त्याला लोणावळा येथून अटक केली होती. मिळालेल्या पुराव्यांच्या […]

अधिक वाचा
Drugs Case Arrest KJ

नार्कोटिक्स ब्युरोचे गोवा आणि मुंबई येथे छापे; ६ जणांना अटक

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Bureau) शनिवारी मुंबई आणि गोवा येथे रात्री उशिरा अनेक ठिकाणी छापे टाकून सहा जणांना अटक केली आहे. मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरामध्ये काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी करमजीत सिंह आनंद या नावाच्या एका तरुणाला ड्रग्स प्रकरणातील तपासासंदर्भात अटक करण्यात आली. आरोपी करमजीत याच्याकडून गांजा, चरस आणि बंदी घालण्यात […]

अधिक वाचा
Riya in drugs case

ड्रग्स प्रकरणी रियाने केले बॉलिवूडशी संबंधित धक्कादायक खुलासे; मोठमोठी नावं आली समोर

मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे. एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी […]

अधिक वाचा
Rhea confessed to buying drugs

रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही

मुंबई :  रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]

अधिक वाचा