Actor Pracheen Chauhan arrested for molestation charges

अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक

मुंबई : एकता कपूरच्या लोकप्रिय ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहानला पोलिसांनी अटक केली आहे. प्राचीन चौहानवर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेता प्राचीन चौहान विरोधात पीडित तरुणीने मालाड पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्राचीन विरोधात कलम ३५४, ३४२,३२३,५०२(२) अशा अनेक […]

अधिक वाचा
Kannada actor Sanchari Vijay dies his family to donate his organs

अभिनेता विजय संचारी यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

बेंगळुरू : राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं सोमवारी (१४ जून) निधन झालं. ते ३८ वर्षांचे होते. बेंगळुरूमध्ये शनिवारी रात्री त्यांच्या बाईकचा अपघात झाला होता. या अपघातात विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ते कोमात होते. मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा […]

अधिक वाचा
Famous actor Bikramjit Kanwarpal dies due to corona

प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 52 वर्षीय बिक्रमजित यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बिक्रमजित कंवरपाल यांचा जन्म हिमाचल प्रदेशात एका आर्मी ऑफिसरच्या घरात झाला होता. विक्रमजीत स्वतः देखील सैन्यात नोकरीस […]

अधिक वाचा
Actor Jimmy Shergill arrested for Shooting in Night Curfew

अभिनेता जिमी शेरगिल याला अटक, कोरोना काळात केले असे काही…

लुधियाना : अभिनेता जिमी शेरगिल याला अटक करण्यात आली आहे. आज (बुधवार) पंजाबच्या लुधियाना येथे कोरोना मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईच्या एक दिवस अगोदर त्यांना ही शूटिंग थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला होता. तरीदेखील नाईट कर्फ्यूचे उल्लंघन करून जिमी शेरगिल पुन्हा […]

अधिक वाचा
Actor Sonu Sood infected with corona

अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण

अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. सोनूने म्हटले आहे कि, ‘आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही, उलट, आपल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, मी नेहमीच तुमच्याबरोबर […]

अधिक वाचा
Actor Karthik Aryan infected with corona

अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण

अभिनेता कार्तिक आर्यन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि चाहत्यांना तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.   View this post on Instagram   A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अधिक वाचा
Actor Manoj Bajpayee infected with corona

अभिनेता मनोज बाजपेयी यांना कोरोनाची लागण

अभिनेता मनोज बाजपेयी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. मनोज वाजपेयी सध्या त्यांच्या घरीच विलगीकरणात आहेत. दरम्यान, यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीमच्या वतीनेही यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की मनोज सध्या despatch या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते, या चित्रपटाचे निर्माता […]

अधिक वाचा