Petrol, diesel prices
देश

झारखंड सरकारची मोठी घोषणा, पेट्रोलच्या दरांमध्ये मिळणार 25 रुपयांची सवलत

झारखंड : झारखंड सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठी घोषणा केली आहे. झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले की, ‘पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सरकार राज्यस्तरावरून दुचाकी वाहनांसाठी प्रति लिटर पेट्रोलवर 25 रुपयांची सवलत देणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अहवालानुसार, स्वस्त पेट्रोल आणि डिझेलचा लाभ फक्त BPL कार्डधारकांनाच मिळणार आहे. याचा फायदा मिळण्यास 26 जानेवारी 2022 पासून सुरुवात होईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत