Petrol, diesel prices
देश

झारखंड सरकारची मोठी घोषणा, पेट्रोलच्या दरांमध्ये मिळणार 25 रुपयांची सवलत

झारखंड : झारखंड सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठी घोषणा केली आहे. झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले की, ‘पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सरकार राज्यस्तरावरून दुचाकी वाहनांसाठी प्रति लिटर पेट्रोलवर 25 रुपयांची सवलत देणार आहे. अहवालानुसार, स्वस्त पेट्रोल आणि डिझेलचा लाभ फक्त BPL […]