

संबंधित घडामोडी
भयंकर! 15 वर्षांच्या मुलीने 37 वर्षीय प्रियकरासह केली आई-वडिलांची हत्या
झारखंड : झारखंडमधील हेमंत सरकार गुन्हेगारी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यातच पोलिसांनी मंगळवारी जमशेदपूर येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला. पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील जमशेदपूर येथे रविवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी मंगळवारी छडा लावला. एका 15 वर्षांच्या मुलीने तिच्या 37 वर्षीय प्रियकरासह तिच्या आई-वडिलांना हातोडा आणि प्रेशर कुकरने मारहाण करून ठार केल्याचे पोलिसांनी […]
क्रूरतेचा कळस! जोडप्याकडून 12 वर्षाच्या मुलावर भयंकर अत्याचार, ‘असा’ झाला खुलासा…
राजस्थान : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये क्रौर्याची परिसीमा ओलांडणारी घटना समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने एका 12 वर्षाच्या मुलाला बिहारमधून जयपूरला आणले. तिथे त्याला दिवसभर बांगड्या बनवण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर त्याला जेवणात पाणी आणि बिस्किटे दिली जायची. एवढेच नाही तर मुलाने जेवणाची मागणी केल्यास त्याला मारहाण करण्यात यायची. त्यातच पती पत्नीसमोरच त्या मुलासोबत गैरवर्तन […]
मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक […]



