इंडिया टुडेने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाबाबत जनतेने आपलं मत नोंदवलं आहे. जनतेने सर्वेक्षणात दिलेल्या मतांनुसार कोणता मंत्री कोणत्या नंबरवर आहे? कोणाला पहिला क्रमांक मिळाला आहे? बघूया…
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर- दहावा क्रमांक
रामविलास पासवान- नववा क्रमांक
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी- आठवा क्रमांक
रेल्वे मंत्री पियूष गोयल- सातवा क्रमांक
धर्मेंद्र प्रधान- सहावा क्रमांक
रविशंकर प्रसाद- पाचवा क्रमांक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन- चौथा क्रमांक
केंद्रीय रस्ते आणि भू पृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी- तिसरा क्रमांक
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह- दुसरा क्रमांक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह- पहिला क्रमांक
सर्वेक्षणात ३९ टक्के लोकांनी अमित शाह यांचं काम खूप चांगलं आहे असं म्हटलं आहे.




