Corona, New Strain, Britain, India Government, ban, international flights
देश

ब्रेकिंग! इटलीहून आज आलेल्या विमानातही 170 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

पंजाब : पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पुन्हा इटलीहून आलेल्या विमानातून कोरोना बाधित प्रवासी आले आहेत. आतापर्यंत 170 प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण 290 प्रवाशांना घेऊन नॉईज एअरलाइनची फ्लाइट मिलान शहरातून अमृतसरला पोहोचली आहे. या सर्व व्यक्तींना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुरुवारी देखील इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमध्ये 170 पैकी 125 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

5 राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. ताज्या माहितीनुसार, यामध्ये महाराष्ट्र (36,265 नवीन कोरोना प्रकरणे), पश्चिम बंगाल (15,421 प्रकरणे), दिल्ली (15,097 प्रकरणे), तामिळनाडू (6983 प्रकरणे) आणि केरळ (4649 प्रकरणे) यांचा समावेश आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत