पंजाब : पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पुन्हा इटलीहून आलेल्या विमानातून कोरोना बाधित प्रवासी आले आहेत. आतापर्यंत 170 प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण 290 प्रवाशांना घेऊन नॉईज एअरलाइनची फ्लाइट मिलान शहरातून अमृतसरला पोहोचली आहे. या सर्व व्यक्तींना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुरुवारी देखील इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमध्ये 170 पैकी 125 जणांना संसर्ग […]
टॅग: Italy
कोरोनाचा विस्फोट! इटलीहून भारतात आलेल्या फ्लाइटमधील 170 पैकी 125 जण कोरोना पॉझिटिव्ह
अमृतसर : पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमध्ये १२५ जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे आढळून आले आहे. या फ्लाइटमध्ये 170 लोक होते असे सांगण्यात येत आहे. या सर्व लोकांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अमृतसर विमानतळाचे संचालक व्हीके सेठ यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अगोदर हे विमान एअर इंडियाचे […]


