Sachin Waze suspended from police service for the second time
महाराष्ट्र मुंबई

सचिन वाझे यांची प्रकृती अचानक बिघडली; जेजे रुग्णालयात दाखल

सोमवारी सचिन वाझे यांची प्रकृती अचानक बिघडली. ते एनआयएच्या ताब्यात आहेत. छातीत दुखायला लागल्यानंतर वाझे यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंबानी यांच्या निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो आणि त्याचा मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मोठी बातमी : सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ, पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित

सचिन वाझे यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीचा एक्स-रे करण्यात आला असून ईसीजी व इतर चाचण्याही सुरू आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत