Officials of the Transport Association presented their problems to Raj Thackeray

वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या त्यांच्या अडचणी

महाराष्ट्र

आज राज्यातील वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. कोरोना महासाथीत अनेक वित्तीय संस्थांनी (बॅंका, एनबीएफसी, पतपेढ्या) वाहतूक व्यावसायिकांचं आर्थिक शोषण केलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वाहतूक व्यावसायिक संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यासंबंधी सर्व बँक आणि फायनान्स कंपन्यांना पत्र लिहित मुदत वाढीची मागणी करेन, असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत