Officials of the Transport Association presented their problems to Raj Thackeray

वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या त्यांच्या अडचणी

आज राज्यातील वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. कोरोना महासाथीत अनेक वित्तीय संस्थांनी (बॅंका, एनबीएफसी, पतपेढ्या) वाहतूक व्यावसायिकांचं आर्थिक शोषण केलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वाहतूक व्यावसायिक संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यासंबंधी सर्व बँक आणि फायनान्स कंपन्यांना पत्र लिहित मुदत वाढीची मागणी करेन, […]

अधिक वाचा
Raj Thackeray met the Governor

‘या’ कारणासाठी राज ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. […]

अधिक वाचा
MNS starts The Fridge of Humanity

कुणीही उपाशी पोटी झोपू नये म्हणून मनसे सुरु करत आहे अनुकरणीय उपक्रम – ‘माणुसकीचा फ्रिज’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माहीम व दादर येथे सुरु होणाऱ्या मनसेच्या नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली. कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेतून ‘माणुसकीचा फ्रिज’ अशा नावाचा एक अनुकरणीय उपक्रम मनसे तर्फे सुरु करण्यात येत आहे. मनसे रिपोर्टने अधिकृतरीत्या ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे कि, मनसेच्या माहीम […]

अधिक वाचा
Maharashtra Navnirman Sena leader Amit Raj Thackeray

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ताप येत असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमीत ठाकरे यांच्या तातडीने काही चाचण्यात केल्या गेल्या होत्या. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. परंतु खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमित ठाकरे यांच्या मलेरिया आणि इतर […]

अधिक वाचा
Amazon founder Jeff Bezos takes note of MNS

मनसेच्या मराठीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी घेतली दखल

मराठी भाषेच्या वापराबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नेहमी आग्रही असते. मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे. मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अॅमेझॉन.इन’ च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिला […]

अधिक वाचा
Maharashtra Navnirman Sena leader Amit Raj Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर, घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अमित ठाकरे यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शिवाय, मलेरिया टेस्ट देखील निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. एक-दोन दिवसात त्यांना […]

अधिक वाचा