NCP rohit pawar
महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली कंगनाच्या वक्तव्यावर जोरदार टीका

अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीका करत आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई विषयी वायफळ बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं कि, मुंबई व महाराष्ट्राच्या विरुद्ध स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी कंगनाच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत