People showed BJP their 'place' - Rohit Pawar
महाराष्ट्र

जनतेने भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली – रोहित पवार

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपला औरंगाबादसह पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार […]

NCP rohit pawar
महाराष्ट्र राजकारण

‘वेलकम एकनाथ खडसे साहेब’ म्हणत खडसेंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. ‘वेलकम एकनाथ खडसे साहेब’ असं म्हणत त्यांनी खडसेंचं पक्षात स्वागत केलं […]

NCP rohit pawar
महाराष्ट्र

जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा- रोहित पवार

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील आता जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याची मागणी केली आहे. जिम, रेस्टॉरंट आणि क्लास चालक योग्य काळजी आणि दक्षता घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. ”कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत […]

NCP rohit pawar
महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली कंगनाच्या वक्तव्यावर जोरदार टीका

अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीका करत आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई विषयी वायफळ बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं कि, मुंबई व महाराष्ट्राच्या विरुद्ध स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार […]