Accused arrested
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील एका हौसिंग सोसायटीत कुत्र्याचे लैंगिक शोषण, 43 वर्षीय आरोपीला अटक

मुंबई : हौसिंग सोसायटीत कुत्र्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका ४३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. शुक्रवारी, एका तक्रारीच्या आधारे संजय कदम नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी संजय कदम या मजुराला भारतीय दंड संहिता कलम 377 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, 1960 नुसार अटक केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “28 सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना घडली, जेव्हा आरोपी हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावर एका कुत्र्याचे लैंगिक शोषण करताना आढळून आला. ही बाब एका कार्यकर्त्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संजय कदम या मजुराला भारतीय दंड संहिता कलम 377 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, 1960 नुसार अटक केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत