Accused arrested
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील एका हौसिंग सोसायटीत कुत्र्याचे लैंगिक शोषण, 43 वर्षीय आरोपीला अटक

मुंबई : हौसिंग सोसायटीत कुत्र्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका ४३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. शुक्रवारी, एका तक्रारीच्या आधारे संजय कदम नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी संजय कदम या मजुराला भारतीय दंड संहिता कलम 377 आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, 1960 नुसार अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “28 सप्टेंबर रोजी दुपारी […]