Governor pays tribute to Krantijyoti Savitribai Phule on her Birth Anniversary

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनानिमित्त राजभवनात अभिवादन

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत