Governor pays tribute to Krantijyoti Savitribai Phule on her Birth Anniversary
महाराष्ट्र मुंबई

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनानिमित्त राजभवनात अभिवादन

मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.