मनोरंजन

मला असं का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे, पुराव्यांच्या कागदपत्रांसहित सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट

‘मला असं का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे’, असं ट्विट केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली. त्यातच काही राजकीय व्यक्तींनीदेखील या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यातच “मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे”, असं ट्विट करत त्यांनी यासोबत एक कागदपत्रदेखील शेअर केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत