उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी कसून तपास करत १२ तासांतच आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी या मुलीच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होता. त्याने मुलगी घरी एकटी असताना तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. […]
टॅग: murdered
लिव इन पार्टनरने केली प्रेयसीची हत्या, फ्लॅटच्या भिंतीत गाडला मृतदेह
महाराष्ट्रातील पालघर येथील वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या लिव इन पार्टनरचा खून केला आणि मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत गाडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हरमलकर आणि त्याची लिव इन पार्टनर अमिता मोहिते हे दोघे वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट नंबर 101 मध्ये […]
मुख्याध्यापक दाम्पत्याने केली स्वतःच्या मुलींची हत्या, सूर्योदयासोबत जिवंत होतील असा केला दावा
अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी स्वतःच्या दोन मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सतयुग सुरु होणार असल्यामुळे सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, असा दावा या माता-पित्याने केला. अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी मुलींचा अशा प्रकारे जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशातील हे आरोपी दाम्पत्य उच्चशिक्षित असून दोघंही मुख्याध्यापक आहेत. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले […]
मला असं का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे, पुराव्यांच्या कागदपत्रांसहित सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट
‘मला असं का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे’, असं ट्विट केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली. त्यातच काही राजकीय व्यक्तींनीदेखील या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यातच “मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे”, असं ट्विट करत त्यांनी यासोबत एक कागदपत्रदेखील […]




