मनोरंजन

अभिनेता आफताब शिवदासानीच्या घरी चिमुकलीचं आगमन

अभिनेता आफताब शिवदासानीच्या घरात चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने ही गोड बातमी दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आफताब आणि त्याची पत्नी निन दुसांज यांना मुलगी झाली आहे. फोटो पोस्ट करत त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. बाप बनल्याचा आनंद या पोस्टवरून अगदी सहज दिसून येत आहे. स्वर्गाचा तुकडा पृथ्वीतलावर पाठवण्यात आलाय. देवाने दिलेल्या आशीर्वादासह. मला आणि माझ्या पत्नीला सांगताना खूप आनंद होतोयृ, की आमच्या मुलीचा जन्म झालाय. आम्ही प्राऊड पेरेंट्स आहोत आणि आमचं कुटुंब तिघांचं झालं आहे, अशी इंन्स्टाग्राम पोस्ट त्याने लिहिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत