IPL २०२० : सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब या मॅचमध्ये हैदराबादने पंबाजचा ६९ रन्सने पराभव केला आहे. सनरायजर्स हैदराबादने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली किंग्स इलेव्हन पंजाबची टीम 16.5 ओव्हर्समध्ये 132 रन्स करुन ऑल आऊट झाली. मयांक अग्रवाल हा केवळ 9 रन्स करुन रन आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल हा 11 रन्स करुन आणि […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
IPL २०२० : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत
आयपीएलची २१वी लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज अबुधाबी येथे होणार आहे. दोन्ही संघात आतापर्यंत २० लढती झाल्या आहेत. त्यापैकी १३ चैन्नईने तर ७ कोलकाताने जिंकल्या आहेत. गुणतक्त्यात कोलकाता चार सामन्यातील दोन विजय आणि दोन पराभवासह चौथ्या स्थानावर तर चेन्नई पाच सामन्यात दोन विजय आणि ३ पराभवासह पाचव्या स्थानावर आहे. पंजाबविरुद्ध […]
IPL 2020 : सनराईजर्स हैदराबादच्या अडचणींमध्ये भर, दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारची स्पर्धेतून माघार
IPL 2020 : सनराईजर्स हैदराबाद संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदा दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात खेळत असताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला १९ वं षटक पूर्ण टाकता आलं नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सांगितले कि भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. संघाचा प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे याचा फटका […]
धोनीने चेन्नईच्या यशात प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्या योगदानाबद्दल मानले आभार
आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या. गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या शेन वॉटसनला या सामन्यात सूर गवसला. वॉटसनने आपल्या अर्धशतकी […]
IPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये ५ षटकार; राहुल तेवतियाची कामगिरी
IPL २०२० : राजस्थानला विजयासाठी २२४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. […]
हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज!
IPL : IPLचा हंगामात भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी आपली चमक दाखवली. त्यात अंबाती रायडू, मयंक अग्रवाल, फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मा, लोकेश राहुल या फलंदाजांनी दमदार खेळी केली. या साऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज कोण? याबद्दल मत व्यक्त केलं. वेस्ट […]
गावस्करांनी दिलं ‘अनुष्का शर्मा वादा’वर स्पष्टीकरण
अबू धाबी : आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने दोन झेल सोडले तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याचवेळी गावस्कर यांनी आपल्या कॉमेंट्रीत म्हटले कि “विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे” हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी […]
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले कि डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले कि आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव […]
IPL २०२० : आयपीएल २०२० च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा विजय ५ विकेट राखून विजय
IPL २०२० (MI vs CSK ): क्रिकेट टुर्नामेंट इंडियन प्रीमियर लीग IPL २०२० ची सुरुवात झाली, यंदा ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी मुंबई इंडियन्सने सुरुवात अतिशय धडाकेबाज केली. […]
माजी क्रिकेटपटूने धोनीची तुलना केली कोब्रा सापाशी
आयपीएल सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डिम जोन्सने धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. जोन्स म्हणाला कि, धोनीने प्रथम खेळाडूंना शिस्त शिकवली असेल. जेणेकरून खेळाडू जैव सुरक्षिततेत राहतील. माही एक कुल कर्णधार आहे आणि त्याने १४ महिन्यांपासून क्रिकेट खेळले नाही. धोनीची रणनिती ही पारंपारीक आहे. जेव्हा विरोधी संघाला बाद करण्याची रणनिती ठरवायची असते तेव्हा तो वेळ […]










