Shiv Sena chief Uddhav Thackeray
देश महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा – शिवसेनेचा राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर..

मुंबई : येत्या काही दिवासात देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूका पार पडणार असून, द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत […]

supreme court
देश महाराष्ट्र राजकारण

16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने सुनावणीस नकार, सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्र विधानसभेतील कोणत्याही आमदारावर कारवाई करू नये असे विधानसभेच्या अध्यक्षांना कळवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये. यासंदर्भात आम्ही काय ते बघून घेऊ, […]

supreme court
महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना राज्यात सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र संकटाशी संबंधित इतर प्रकरणांसह या प्रकरणावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने […]

Raj Babbar was sentenced to two years by MP MLA court
देश राजकारण

राज बब्बर यांना दोन वर्षांचा तुरुंगवास, 26 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाने सुनावली शिक्षा

लखनौ : काँग्रेस नेते राज बब्बर यांना लखनौच्या एमपी एमएलए न्यायालयाने मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 8500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. निकाल सुनावताना राज बब्बर न्यायालयात हजर होते. २ मे १९९६ रोजी मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये […]

Thane Mahanagarpalika 66 Corporators Join Eknath Shinde Camp
ठाणे महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी! ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील

ठाणे: एकनाथ शिंदे यांनी आता ठाण्यात शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ विद्यमान नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

'Making statements is not terrorism, but cutting throat is,' says Naqvi
देश राजकारण

मोठी बातमी! ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा सुपूर्द केला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले होते. सुत्रांनी सांगितले की, देशाच्या विकासात तुमचे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. नकवी यांचा उद्या राज्यसभा खासदार म्हणून शेवटचा […]

Welcome to Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Nagpur
नागपूर महाराष्ट्र राजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत

नागपूर : राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर […]

Devendra Fadnavis gave an answer to Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई राजकारण

माझा बदला म्हणजे मी ‘त्यांना’ माफ केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. शिंदे सरकारच्या बाजूने एकूण 164 मते पडली तर विरोधात केवळ 99 मते पडली. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र विधान भवनात झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण केले. फडणवीस यांनी भाषणात विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी परत येईन असे एकदा […]

Maharashtra CM Eknath Shinde wins the trust vote by a 164-99 margin
महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली, 164 मतांनी केले बहुमत सिद्ध

मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणीच्या लढाईत बाजी मारली आहे. सभागृहात 164 मतांनी बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारने पहिला विजय मिळवला. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने […]

Sharad Pawar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

यापूर्वी असे कधीही पहिले नाही, पवारांनी लगावला राज्यपाल कोश्यारींना टोला…

मुंबई : शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. तसेच दोन्ही नेत्यांना पेढाही भरवला. या पेढा भरवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. आता राष्ट्रवादी […]