Warakaris tragic accident in Dindi 5 killed 30-40 injured
महाराष्ट्र सोलापूर

वारकऱ्यांच्या दिंडीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 30-40 जखमी

सोलापूर : सोलापूर येथे रविवारी वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्याच्या कदमवाडी येथील रहिवासी असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिली. यात 6 जण गंभीर जखमी झाले असून, 4 […]

Somnath Gite awarded De-addiction Pride Award 2022
पुणे महाराष्ट्र सोलापूर

सोमनाथ गिते यांना २०२२ व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान

पुणे, ता.२३ : मागील काही वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर लेखन करणाऱ्या सोमनाथ गिते यांना २०२२ चा व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करण्याचे काम गिते यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनच्या […]

Deputy Mayor of Solapur Rajesh Kale Tadipar for two years
महाराष्ट्र सोलापूर

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले आहेत. उपमहापौर राजेश काळे हे भाजपचे निलंबित नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण असे सात गुन्हे दाखल आहेत. सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना राजेश […]

Speaker Ramraje Naik-Nimbalkar
महाराष्ट्र सोलापूर

डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारकडून मिळाली फुलब्राईट स्कॉलरशिप

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र सोलापूर

सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे हवे

मुंबई : सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं आणि गौरव वाढवणारं असलं पाहिजे. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. स्मारकाचं काम आकर्षक, दर्जेदार झालं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी […]

Goods worth Rs 18 lakh 80 thousand including liquor seized from state excise department
महाराष्ट्र सोलापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव-तांबोळे रोडच्या उत्तरेस तपासणी केली असता, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले एकूण ३०१ पेट्यांमध्ये परराज्यातील अवैध विदेशी दारू साठा करून त्याची विक्री करण्याचा उद्देश फरार आरोपीचा होता. […]

Mla Ganapatrao Deshmukh
महाराष्ट्र राजकारण सोलापूर

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले…

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून […]

Chief Minister Uddhav Thackeray in Pandharpur
महाराष्ट्र सोलापूर

पंढरपुरात पुन्हा भक्तिसागर भरु दे, जनतेला आरोग्य लाभू दे, मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशी महापूजेच्या वेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा […]

MLA Gopichand Padalkar's car pelted with stones
महाराष्ट्र सोलापूर

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. ते बैठकीसाठी सोलापुरात आले होते. सकाळीच त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी आमदार पडळकर हे शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या गाडीतून घोंगडी बैठकीला आले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने […]

Speaker Ramraje Naik-Nimbalkar
महाराष्ट्र सोलापूर

अभिमानास्पद! रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने शिक्षणविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक […]