court order
क्राईम पुणे महाराष्ट्र मुंबई

‘ती खरोखरच हत्या होती का?’, उच्च न्यायालयाकडून हत्येच्या गुन्ह्यातील चौघांची निर्दोष मुक्तता

मुंबई : 12 वर्षांपूर्वी पुण्यातील दोन रहिवाशांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यावेळी, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की न्यायालयांनी प्रथम ही खरोखरच हत्या असल्याचे सत्यापित केले पाहिजे, तसेच न्यायालयाने निदर्शनास आणले की ‘स्टार’ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, त्यांचा मित्र, याचा पुरावा हा विश्वासार्ह नाही. चार मजुरांनी 2016 मध्ये […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिचा गर्भपात करणाऱ्या आरोपी डॉक्टरला दिलासा देण्यास नकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिच्या सहा महिन्यांच्या गर्भाचा गर्भपात केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलेल्या डॉक्टरला सोडून देण्यास नकार दिला. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर, जालना जिल्ह्यातील बालरोग तज्ञ डॉक्टर हे विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या आरोपीने दाखल केलेल्या फौजदारी पुनरीक्षण अर्जावर विचार करत होते, ज्याने त्यांना […]

Dhananjay Munde's troubles escalated, his second wife complained of serious allegations
महाराष्ट्र मुंबई राजकारण

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी ‘स्ट्रोक’ आल्याने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि “स्ट्रोक” आल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांना जून 2020 आणि मार्च 2021 मध्ये अशी दोनदा कोरोनाची लागण झाली होती. ना. श्री. धनंजय […]

Rape of a minor girl in Panvel
महाराष्ट्र मुंबई

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला मुंबई न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : एका १३ वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप असलेल्या एका महिलेला मुंबईतील विशेष पॉक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला. अतिरिक्त संयुक्त विशेष न्यायाधीश अनिस खान यांनी नमूद केले की, ज्या प्रॉपर्टीमध्ये गुन्हे घडले आहेत ती आरोपी महिला यास्मिन मोहम्मद हुसेन हिची नाही आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला तिचा पती याआधीच जामिनावर सुटला आहे. त्यांनी […]

Puducherry and Gadag Express collided at Matunga railway station in Mumbai, three coaches derailed
महाराष्ट्र मुंबई

माटुंगा रेल्वे स्थानकावर दोन एक्स्प्रेसची धडक, तीन डबे रुळावरून घसरले…

मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला आहे. एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. दोन ट्रेन समोरासमोर आल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गाडी क्रमांक ११००५ मुंबई दादर–पुडुचेरी चालुक्य एक्स्प्रेस या एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. आज रात्री १०.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. दादर-पुडुचेरी […]

Leaving work and combing your hair is a serious form of abuse
महाराष्ट्र मुंबई

धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर प्रकरण : उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे पालन होणार का?

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने 2016 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रात मशिदींसह धार्मिक स्थळांवर लावलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता हिंदू जनजागृती समिती (HJS) या संघटनेने या निर्णयाचे पालन करण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. नवी मुंबईतील […]

Post Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On MaturityPost Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On Maturity
महाराष्ट्र मुंबई

यावर्षी 17 हजार कोटींचा महसूल जमा, राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रूपयांचा महसूल जमा केला आहे. विभागाने सन 2020-21 यावर्षी 15078.25 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन 2020-21 यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 13.92 टक्के वाढ झाल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री इ. […]

new electricity rules
महाराष्ट्र मुंबई

लोडशेडिंग आणखी वाढणार; महावितरणने दिला इशारा

मुंबईः विजेची वाढती मागणी, त्यात कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीचे घटलेले उत्पादन आणि बाहेरून खरेदी करावी लागणारी महागडी वीज, यामुळे राज्यात भारनियमन होणे अटळ आहे, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारी महावितरणने दिला आहे. रोज सुमारे ३ हजार मेगावॉट विजेच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. राज्यात ऊन तापत असल्याने घरगुती वीज वापरासह औद्योगिक व कृषिपंपाचा […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
देश महाराष्ट्र मुंबई

अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरामार्फत देशाची आध्यात्मिक, सांस्कृतिक एकता अखंडित ठेवण्याचं काम होईल – अजित पवार

मुंबई : “प्रभू श्रीरामचंद्र मर्यादापुरुषोत्तम आहेत. त्यांनी आदर्श जीवनाचा वस्तूपाठ घालून दिला. धैर्य, शौर्य, त्याग, स्नेह, संस्कार, पराक्रम, दृढ निश्चयासारखे गुण जीवनात कसे वापरावेत हे आचरणातून दाखवून दिलं. राजसत्तेचा त्याग केला. मात्र, सत्याची लढाई निष्ठेनं लढली. दुष्प्रवृत्तींच्या विनाशासाठी सत्प्रवृत्तींना संघटित करण्याचं कौशल्य दाखवलं. शबरीची उष्टी बोरं प्रेमानं खाताना त्यांचं समतेचं, ममतेचं रुप दिसलं. सेतूनिर्मितीत खारीच्या […]

mumbai police arrested st employees unions advocate gunaratna sadavarte
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक, दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आठ वाजेच्या सुमारास परळ येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि […]