महाराष्ट्र मुंबई

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन झालं आहे. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (आज) पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनघा यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, असा […]

मुंबई

मुंबईत उद्यापासून २०% पाणीकपात

मुंबईत शनिवारपासून (१ ऑगस्ट) २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आज चार लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर पाणी आहे. हे जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या ३४% इतके  आहे. गेल्या वर्षी याच वेळी तलावात १२ लाख […]