मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या डेंग्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे आता सलमान खान बिग बॉस 16 मध्ये काही आठवडे दिसणार नाही. आजकाल सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगसोबत बिग बॉस 16 चा वीकेंड का वार होस्ट करायचा, पण आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते होणार नाही. सध्या तरी प्रेक्षकांना सलमान खानशिवाय वीकेंड का वार पाहावा […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
हॅरी पॉटर फेम अभिनेते रॉबी कोल्टरेन यांचं निधन
स्कॉटलंड : हॅरी पॉटरमधील रुबेस हॅग्रीड ही भूमिका साकारणाऱ्या रॉबी कोल्टरेन यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. रॉबी कोल्टरेन यांच्या प्रवक्त्या बेलिंदा राईट यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्कॉटलंडमधील रुग्णालयात कोल्टरेनयांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, कोणत्या कारणामुळं निधन झालं हे त्यांनी सांगितलं नाही. १९९० च्या दशकातील क्रॅकरमधील डिटेक्टीव्हच्या भूमिकेमुळं रॉबी कोल्टरेन चर्चेत […]
व्हिडीओ | उर्फी जावेदने शेअर केला टॉपलेस व्हिडिओ, नेटकऱ्यांनी केले ट्रोलिंग
मुंबई : आपल्या फॅशन सेन्समुळे कायमच उर्फी जावेद चर्चेत असते. बऱ्याच वेळा उर्फीला कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र, उर्फी ट्रोलर्संना देखील सडेतोड उत्तर देते. पुन्हा एकदा उर्फी तिच्या विचित्र स्टाइलमुळे चर्चेत आलीये. शनिवारी उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर तिखट […]
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, मनोरंजन विश्वाला मोठा धक्का
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज (७ ऑक्टोबर) निधन झाले आहे. अरुण बाली यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हा मनोरंजन उद्योगासाठी मोठा धक्का आहे. ते मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या दुर्मिळ दीर्घकालीन न्यूरोमस्क्युलर आजाराने ग्रस्त होते. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या ऊतींवर हल्ला करते. अरुण बाली […]
“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
दिल्ली : ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध श्रेणीत मराठी चित्रपटांना ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या […]
ब्रेकिंग! कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, मृत्यूशी झुंज अपयशी
नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा […]
अभिनेत्री दीपा हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ
चेन्नई : दीपा नावाने ओळखली जाणारी तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ती 29 वर्षांची होती. ‘थुप्परीवलन’ आणि ‘वैथा’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली आंध्र-आधारित तमिळ अभिनेत्री रविवारी (18 सप्टेंबर) सकाळी चेन्नईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. दरम्यान, तिने तिच्या डायरीत एक संशयास्पद संदेश […]
अशोक सराफ यांनी नाट्य-सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कला, साहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या कलेच्या जोरावर नाट्य – सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले, असे सांगताना युवकांनी कुठल्याही क्षेत्रात काम करावे परंतु अशोक सराफ यांच्याप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रामध्ये उंची गाठण्याचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]
अभिनेता आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णम राजू यांचे निधन, प्रभासला अश्रू अनावर
टॉलिवूड अभिनेता आणि माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही. कृष्णम राजू यांच्या निधनाने देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे रविवारी पहाटे एआयजी रुग्णालयात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. दिवंगत अभिनेत्याच्या निवासस्थानावरून शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये अभिनेता प्रभास त्याच्या काकांच्या मृत्यूने हादरलेला दिसत आहे. शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये प्रभास रडताना दिसत आहे. तेलुगू चित्रपट उद्योगातील […]
28 दिवस उलटूनही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही, अजूनही व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली : कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव हे बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 28 दिवस उलटूनही ते शुद्धीवर आलेले नाहीत. अलीकडेच, राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आल्याचे आणि त्यांनी पत्नीचा हातही धरल्याचे सांगितले जात होते, मात्र त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांना याबाबत विचारले असता […]









