abhijeet kelkar purnima dey
कोरोना मनोरंजन

‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’चे स्पर्धक असलेले अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिजीत केळकरने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धकही होता. सध्या तो ‘सिंगिंग स्टार’ या सेलिब्रिटी सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. सिंगिंग स्टार’ […]

sushant singh rajput
मनोरंजन

धक्कादायक खुलासा: सुशांतच्या गळ्याभोवती व तळपायांवर सुईच्या खुणा, गळ्याभोवती चिकटपट्टी आणि पाय तुटलेले..

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने हा व्हिडीओ ट्विटर वर शेयर केला आहे. यात हॉस्पिटल मधील कर्मचारी आहे, जो सुशांतच्या निधनानंतर त्याच्या पोस्टमार्टम पासून अंत्यविधीपर्यंत तिथे उपस्थित होता. त्याने असा दावा केला आहे कि, सुशांतला ठार मारण्यात आले आहे आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर देखील हेच म्हणत […]

nityashree dnyanlakshni
मनोरंजन

अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मीने उभारली सुंदर बाग, सयाजी शिंदे यांनी दिली भेट

मराठी चित्रपटांसह मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या मूळच्या संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावच्या रहिवासी. कोरोनाच्या काळात मागील चार महिन्यांपासून त्या आपल्या गावी आहेत. या काळात वेळेचा सदुपयोग म्हणून त्यांनी आपल्या गावात त्यांच्या आजीच्या नावे अतिशय सुंदर बाग निर्माण केली. नित्यश्री यांनी नुकताच आपला वाढदिवस आजीच्या नावे बाग उभारून साजरा केला. यावेळी त्यांनी आपल्या लहान भावंडांच्या […]

justice for sushant singh rajput
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडणार..?

सुशांतच्या घरात काम करणारा दिपेश सावंत सीबीआयसाठी माफीचा साक्षीदार होणार आहे. दिपेशने सुशांत आणि रिया यांच्यात ८ जून रोजी वाद झाल्याची माहिती सीबीआयला दिली.सीबीआयने दिपेशला मुंबईतील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. तिथून बाहेर पडण्यास त्याला सक्त मनाई आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडण्याची शक्यता आहे. सुशांत आणि रिया यांच्यात वाद झाला […]

sushant father kksingh
मनोरंजन

रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती, सुशांतच्या वडिलांचा आरोप

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये अमली पदार्थां (drugs )संदर्भात धक्कादायक खुलासा झाला. रियाच्या फोन मधून अमली पदार्थांसंदर्भातले मेसेज समोर आले आहेत. त्यात ती अमली पदार्थांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती असा धक्कादायक आरोप केला आहे. “मागील बऱ्याच काळापासून रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत […]

sushant deathcase cbi inquiry
मनोरंजन मुंबई

सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआयने मागितली एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत

सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर वेगाने हालचाली घडत आहेत. सीबीआयकडून सुशांत सिंहच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात येणार असून यासाठी एम्स रुग्णालयाची मदत मागण्यात आली आहे. एम्सकडून पाच डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहेत. “हत्येची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. मात्र […]

justice for sushant singh rajput
मनोरंजन महाराष्ट्र

सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआय करणार मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय (CBI) मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी करणार आहे. डीसीपी त्रिमुखे रिया चक्रवर्ती हिच्या सतत संपर्कात होते, या वृत्तातले तथ्य तपासणे आणि अन्य काही मुद्यांची माहिती घेण्यासाठी सीबीआय डीसीपी त्रिमुखेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. तपासात सहभागी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात […]

मनोरंजन महाराष्ट्र

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीआपली प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ एवढंच पण सूचक ट्वीट केलं आहे. दरम्यान, पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांत सिंह राजपूत […]

justice for sushant singh rajput
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करणार- सुप्रीम कोर्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून सीबीआय तपासाबाबत काय निकाल येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका […]

मनोरंजन

सलमानच्या हत्येचा कट उधळला, शार्प शूटरला अटक

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर असून त्यानेच सलमानच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी राहुल उर्फ सांगा हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा शार्प शूटर आहे. सलमानच्या हत्येची जबाबदारी राहुलला दिली होती. लॉरेन्सच्या सांगण्यावरून त्याने जानेवारी महिन्यात मुंबईत येऊन सलमानची रेकी केली होती आणि त्यापुढील योजना आखली […]